पीएमपीएमएल बसमधील प्रवाशाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तरुण ऑफिससमोर सोडा म्हणून चालकासमोर आरडाओरडा करताना दिसत आहे.